Singer :
Sangeet Kumar
from the Movie Marathi Song, sung by Sangeet Kumar. The song is composed by Harshal Chandekar and the lyrics are penned by Harshal Chandekar. Discover more from Year songs lyrics...- Singer: Sangeet Kumar
- Rap: Rocha (NARC Music), Harshal Chandekar
- Lyrics: Mehfil The Band, Rocha (NARC), Harshal Chandekar
Deshi Peto Marathi Song Lyrics
तू कधी हे बोलू नको की पीयू नको
हे तर आहे, अमृतहुँनहीं श्रेठ
मि तर असा मरतो एक घोटासाठी ग
माझ्या प्रेमाची आहे ही गोष्ट
तू समझूँन घे माझा इरादा
स्वभावने आहे अगदी मी साधा
पेल्यावर गुपचिप झोपी जातो
मी कोणाला ही देत नाही आहे त्रास
जेव्हा माझा भरला असतो एक ग्लास
जीते पनि स्वर्गाचा दर्शन घेतो
देशी पितो इंग्लिश मले अजिबात पटत नहीं
व्हिस्कीचा मी घोट भी घेत नाही
देशी सोबत फुटान्याचा चकना खातों
देशी पितो इंग्लिश मले अजिबात पटत नहीं
व्हिस्कीचा मी घोट भी घेत नाही
देशी सोबत फुटान्याचा चकना खातों
जराशी भी घेतली की ,तरी मि ओळखू येतो
जेवण नसते पोटात ,पाण्याविना कोरी घेतो ,कोरी घेतो ,कोरी घेतो
झाला ठेक्यावर माया ठनठन रीता खीसा ,घरच्यानी सोडल मोकाट, मग मी कैले टेंशन घेतो
थोड़ी पेता पेता मी थांबलो , घरी जाता जाता सांडलो
मग कुत्र्यासोबत भांडलो , घरापर्यंत रांगलो
मग, बायकोले मी महनल आन आन, तिन मेले ,तिन मेले शिव्या दिल्या घांण घांण
म्हणे तिथ कायले गेला तू होता मरायले , रोज रोज,
रोज कुठ पैसे देऊ ढोसायले, तेल गिल नाही घरामधे मसाले
घरी कायले आला जा तू भट्टीवर जा झोपले
पेतो तर पेतो ,कोरी कोरी पेतो
चार चोगा सोबर रेतो ,चल तुले भी सोबत नेतो
देसी दारु ऐसा , नहीं इंग्लिश जैसा
लगता नाही याले , जास्त काही पैसा
आम्ही नाही बेवड़े ,तुम्हाले वाटतो एवढे
मनाने आहेो कोवळे ,तर शोक करते तेवड़े
आता माया कही चुकला आसान तू ,सांग सांग
नहीं तर माया साटी एक भिंगरी, मांग मांग
बापा समोर पियून गेलो ट तो म्हणते काबे
करि घरी बचन जाबे ,चला सब मई दारू बंदी है खाबे
आन दुसऱ्या दिवशी तुम्ही भट्टीवर या बे
देशी पितो , इंग्लिश मले अजिबात पटत नहीं
व्हिस्कीचा मी घोट भी घेत नाही
देशी सोबत.. कायचा बे ?…चकना खातों
देशी पितो इंग्लिश मले अजिबात पटत नहीं
व्हिस्कीचा मी घोट भी घेत नाही
देशी सोबत फुटान्याचा चकना खातों
देशी पितो
Lyrics in English
तू कधी हे बोलू नको की पीयू नकोहे तर आहे, अमृतहुँनहीं श्रेठ
मि तर असा मरतो एक घोटासाठी ग
माझ्या प्रेमाची आहे ही गोष्ट
तू समझूँन घे माझा इरादा
स्वभावने आहे अगदी मी साधा
पेल्यावर गुपचिप झोपी जातो
मी कोणाला ही देत नाही आहे त्रास
जेव्हा माझा भरला असतो एक ग्लास
जीते पनि स्वर्गाचा दर्शन घेतो
देशी पितो इंग्लिश मले अजिबात पटत नहीं
व्हिस्कीचा मी घोट भी घेत नाही
देशी सोबत फुटान्याचा चकना खातों
देशी पितो इंग्लिश मले अजिबात पटत नहीं
व्हिस्कीचा मी घोट भी घेत नाही
देशी सोबत फुटान्याचा चकना खातों
जराशी भी घेतली की ,तरी मि ओळखू येतो
जेवण नसते पोटात ,पाण्याविना कोरी घेतो ,कोरी घेतो ,कोरी घेतो
झाला ठेक्यावर माया ठनठन रीता खीसा ,घरच्यानी सोडल मोकाट, मग मी कैले टेंशन घेतो
थोड़ी पेता पेता मी थांबलो , घरी जाता जाता सांडलो
मग कुत्र्यासोबत भांडलो , घरापर्यंत रांगलो
मग, बायकोले मी महनल आन आन, तिन मेले ,तिन मेले शिव्या दिल्या घांण घांण
म्हणे तिथ कायले गेला तू होता मरायले , रोज रोज,
रोज कुठ पैसे देऊ ढोसायले, तेल गिल नाही घरामधे मसाले
घरी कायले आला जा तू भट्टीवर जा झोपले
पेतो तर पेतो ,कोरी कोरी पेतो
चार चोगा सोबर रेतो ,चल तुले भी सोबत नेतो
देसी दारु ऐसा , नहीं इंग्लिश जैसा
लगता नाही याले , जास्त काही पैसा
आम्ही नाही बेवड़े ,तुम्हाले वाटतो एवढे
मनाने आहेो कोवळे ,तर शोक करते तेवड़े
आता माया कही चुकला आसान तू ,सांग सांग
नहीं तर माया साटी एक भिंगरी, मांग मांग
बापा समोर पियून गेलो ट तो म्हणते काबे
करि घरी बचन जाबे ,चला सब मई दारू बंदी है खाबे
आन दुसऱ्या दिवशी तुम्ही भट्टीवर या बे
देशी पितो , इंग्लिश मले अजिबात पटत नहीं
व्हिस्कीचा मी घोट भी घेत नाही
देशी सोबत.. कायचा बे ?…चकना खातों
देशी पितो इंग्लिश मले अजिबात पटत नहीं
व्हिस्कीचा मी घोट भी घेत नाही
देशी सोबत फुटान्याचा चकना खातों
देशी पितो
Tip: You can learn the meanings of Deshi Peto Marathi Lyrics in English/Hindi by hovering over the highlighted word.