Singer :
Lyricstaal
from the Movie latesh marathi songs, sung by Harshvardhan Wavare, Sonali Sonawane. The song is composed by Michael 750 and the lyrics are penned by . Discover more from Year love songs, new song marathi, nick shinde song gori gori songs lyrics...Song Details:
Song: Gori Gori Radha
Singer: Harshvardhan Wavare, Sonali Sonawane
Music: Michael 750
Starring: Nick Shinde, Shrushti Ambavale
Music on: Lay Bhari Music
Gori Gori Radha song lyrics
Lyrics in English
रागान का तु अशी लाल लाल झाली
मनवू किती मी तुला समजून घे पोरी
मलाच पाहुनी तू होतेस बावरी
सच्चा प्यार तुझा मी...
गोरी गोरी राधा माझी तू
तुझा कृष्णा सावळा ग मी
गोरी गोरी राधा माझी तू
तुझा कृष्णा सावळा ग मी
तु जीव माझा माझी प्रीत आहे तू
बासरीतले सप्तसूर आहे तू
तु जीव माझा माझी प्रीत आहे तू
बासरीतले सप्तसूर आहे तू
घडी घडी रुसते
चीड चीड करते
तुझा काही नेम नाही ग..
सारखीच भांडते रुबाब अशी झाडते
तुझ्यासाठी वेडा झालो ग..
पण तूच आहेस जिंदगी आपली
पण तूच आहेस जिंदगी आपली
सारे नखरे तुझे सोसणार मी..
गोरी गोरी राधा माझी तू
तुझा कृष्णा सावळा ग मी
गोरी गोरी राधा माझी तू
तुझा कृष्णा सावळा ग मी
वाट माझी अडवू नको रे
नेहमीचा तुझा हा नखरा
करतोस तू लाखो बहाणे
पोरी पाहतोस सोळाशे सतरा
प्रेम मनातलं तुझ्या ओठांवरी
सांग कधी रे येणार हाय
साथ हवी तुझी साता जन्माची र
कधी तुला हे कळणार हाय
बावरे मन आतुर हे
यावेळीला समजून घे तू
गोरी गोरी राधा तुझी मी
माझा कृष्णा सावळा रे तू
गोरी गोरी राधा तुझी मी
माझा कृष्णा सावळा रे तू
गोरी गोरी राधा माझी तू
तुझा कृष्णा सावळा ग मी
गोरी गोरी राधा माझी तू
तुझा कृष्णा सावळा ग मी
Tip: You can learn the meanings of Gori Gori Radha song lyrics in English/Hindi by hovering over the highlighted word.